ग्रीन झोन जमीन म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्रीन झोन जमिनीचे नियम :
ग्रीन झोन लँड ना विकास झोन म्हणूनही ओळखले जाते. या जमिनीवर कुक्कुटपालन, सार्वजनिक किंवा खासगी पार्क या कारणासाठी वापरण्याची अनुमति असते. म्हणजेच, या हरित भूमीवर तुम्ही शेतीशी पूरक असलेले व्यवसाय करू शकता. पण, निवासी बांधकाम येथे करण्यास मनाई असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 118442 +22